एक्स्प्लोर
Beed : मनोज जरांगे यांच्या मातोश्री बीडमधील आंदोलनात सहभागी; 'माझ्या बाळाला न्याय द्या', प्रभाबाई जरांगे यांची विनंती
मनोज जरांगे यांच्या मातोरी या मूळ गावी त्यांच्या आई प्रभाबाई जरांगे यांनी सुद्धा चक्काजाम आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला.
Manoj Jarange Mother
1/7

मनोज जरांगे यांच्या मातोरी या मूळ गावी त्यांच्या आई प्रभाबाई जरांगे यांनी सुद्धा चक्काजाम आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला.
2/7

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आज बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको सुरु आहे.
3/7

मनोज जरांगे यांच्या आई प्रभाबाई आपल्या मुलाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी झाल्या.
4/7

मातोरीचे भूमिपुत्र असलेले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या गावी चक्का जाम आंदोलन सुरु आहे.
5/7

या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या त्यांच्या मातोश्री प्रभाबाई रावसाहेब जरांगे या 80 वर्षांच्या आहेत.
6/7

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे.
7/7

माझ्या बाळाला न्याय द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी विनंती प्रभाबाई जरांगे यांनी केली.
Published at : 07 Sep 2023 12:49 PM (IST)
आणखी पाहा























