एक्स्प्लोर
Volvo XC40 : आकर्षक लूक आणि दमदार फिचर्ससह Volvo XC40 भारतात लॉन्च; पाहा फोटो
Volvo XC40 : Volvo Cars India ने आज आपल्या लक्झरी कार XC40 चे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे.
Volvo XC40
1/7

Volvo Cars India ने आज आपल्या लक्झरी कार XC40 चे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. यामध्ये फक्त एक पेट्रोल इंजिनचा ऑप्शन देण्यात आला आहे. जो लाईट हायब्रीड टेक्नॉलॉजीवर आधारित आहे.
2/7

नवीन व्होल्वो XC40 फेसलिफ्टमध्ये 12.3-इंच सेकंड जनरेशन ड्रायव्हर डिस्प्ले, मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, पॉवर-अॅडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स, क्रिस्टल गियर नॉब, पुढच्या रांगेत दोन टाईप-सी पोर्ट, वायरलेस चार्जिंग सपोर्ट, ट्रॅफिक अलर्ट यांसारखी इतर अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
Published at : 21 Sep 2022 08:26 PM (IST)
आणखी पाहा























