एक्स्प्लोर

अपडेटेड लूक आणि नवीन फीचर्स, नवीन Venue N-Line भारतात लॉन्च

Venue N-Line Launched

1/10
Hyundai India ने आपली स्पोर्टी कॉम्पॅक्ट SUV Hyundai Venue N-Line भारतात लॉन्च केली आहे. नवीन व्हेन्यू एन-लाइनची एक्स-शोरूम किंमत 12.16 लाख रुपये आहे. ही N6 आणि N8 या दोन प्रकारांमध्ये बाजारात उतरवण्यात आली आहे.

2/10
N6 प्रकाराची किंमत 12.16 लाख रुपये आहे. तर N8 ची किंमत 13.15 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. नवीन व्हेन्यू एन-लाइन हे ब्रँडचे दुसरे एन-लाइन उत्पादन आहे.

3/10
Hyundai i20 N-Line हॅचबॅक ही कंपनीची पहिली N-Line कार होती. ग्राहक 21,000 रुपयांच्या टोकन रक्कमसह ही कार बुक करू शकतात.

4/10
व्हेन्यू एन-लाइनला स्टॅंडर्ड मॉडेलपासून वेगळे करण्यासाठी यात काही नवीन डिझाइन एलिमेंट देण्यात आले आहे. व्हेन्यू एन-लाइनच्या बाहेरील भागात बरेच अपडेट पाहायला मिळतील तर. याच्या आतील भागात किरकोळ अपडेट करण्यात आले आहे. कारमधील इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

5/10
व्हेन्यू एन-लाइन स्पोर्टी आणि आकर्षक बनवण्यासाठी, समोर, मागील आणि बाजूंना लाल रंग दिलेले आहेत. कारच्या फ्रंट बंपर, बॅक बंपर, रूफ रेल आणि व्हील आर्चवर लाल रंग दिलेले आहेत. तसेच
व्हेन्यू एन-लाइन स्पोर्टी आणि आकर्षक बनवण्यासाठी, समोर, मागील आणि बाजूंना लाल रंग दिलेले आहेत. कारच्या फ्रंट बंपर, बॅक बंपर, रूफ रेल आणि व्हील आर्चवर लाल रंग दिलेले आहेत. तसेच "N-Line" बॅजिंग त्याच्या पुढील लोखंडी जाळीवर देखील उपलब्ध आहे.
6/10
याशिवाय, कारला नवीन 18-इंच डायमंड कट अलॉय व्हील आणि ड्युअल एक्झॉस्ट टीप देखील मिळतात. स्पोर्टी लूकसाठी फ्रंट डिस्क ब्रेकमध्ये लाल कॅलिपर बसवण्यात आले आहेत. याशिवाय एन-लाइनमध्ये एक्झॉस्ट व्हॉल्यूम देखील वाढविला गेला आहे.

7/10
इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, केबिनला काळ्यासह लाल रंग देण्यात आला आहे. याच्या इन्फोटेनमेंट सिस्टम आणि सेंट्रल कन्सोलवर रेड अॅक्सेंट देण्यात आला आहे. याला एक नवीन स्पोर्टी स्टीयरिंग व्हील देखील मिळतो, ज्याला लाल रंग देण्यात आला आहे.

8/10
व्हेन्यू एन-लाइनमध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह 8-इंच टचस्क्रीन, कनेक्टेड कार टेक, अॅम्बियंट लाइटिंग, पॉवर ड्रायव्हर सीट, इंटिग्रेटेड एअर प्युरिफायर, व्हॉइस कमांड्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बोस साउंड सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आले आहे. यात एकाधिक रेकॉर्डिंग पर्यायांसह डॅश कॅमेरा देखील मिळतो.

9/10
Hyundai Venue N-Line हे 1.0-लिटर टर्बो GDI पेट्रोल इंजिनला ड्युअल क्लच ट्रान्समिशन (DCT) शी जोडलेले आहे. हेच इंजिन आणि गिअरबॉक्स स्टँडर्ड व्हेन्यू स्पोर्ट्समध्ये उपलब्ध आहेत.

10/10
हे इंजिन 118.35 Bhp पॉवर आणि 172 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 7-स्पीड DCT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. नवीन व्हेन्यू एन-लाइन 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तीन ड्युअल टोन आणि दोन मोनोटोन कलर पर्यायांचा समावेश आहे.

ऑटो फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 

Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 

Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget