एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
TVS Raider 125 नवीन अपडेटसह भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/a6fe737153c025e5d0b3d8e1daad8c091666012902993384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
TVS_Raider_125_
1/10
![प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS दिवाळीआधी आपली नवीन बाईक भारतात लॉन्च करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/f1a2fda5cf17ecea55d4b786cafcd4e677c76.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS दिवाळीआधी आपली नवीन बाईक भारतात लॉन्च करणार आहे.
2/10
![कंपनी आपली अपडेटेड Raider 125 बाईक 19 ऑक्टोबर रोजी नवीन अवतारात लॉन्च करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/dcaadd5e5591119a6174d846714567207a3e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंपनी आपली अपडेटेड Raider 125 बाईक 19 ऑक्टोबर रोजी नवीन अवतारात लॉन्च करणार आहे.
3/10
![कंपनीने मागील वर्षी ही बाईक लॉन्च केली होती. आता हीच बाईक अपडेट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/3c4f84eb2682c7c0cd79251fe8a6bb216151d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंपनीने मागील वर्षी ही बाईक लॉन्च केली होती. आता हीच बाईक अपडेट करण्यात आली आहे.
4/10
![यावेळी कंपनी Raider ला वेगळ्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च करेल ज्याला TVS Motorways म्हटले जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/9ee7a05f4bffe9bf1db51e8749edac6dd06d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी कंपनी Raider ला वेगळ्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च करेल ज्याला TVS Motorways म्हटले जात आहे.
5/10
![TVS नवीन Raider 125 MotoWars वर व्हर्च्युअल पद्धतीने लॉन्च करणार आहे. जे स्मार्ट डिव्हाइसेसवर लाइव्ह स्ट्रीम केले जाईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/5f71631bc9af526724172be0decfcf1c6bdda.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
TVS नवीन Raider 125 MotoWars वर व्हर्च्युअल पद्धतीने लॉन्च करणार आहे. जे स्मार्ट डिव्हाइसेसवर लाइव्ह स्ट्रीम केले जाईल.
6/10
![19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता याचे प्रसारण सुरू होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/48cfb4c612a5d216d05338de60fd479ea2949.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता याचे प्रसारण सुरू होईल.
7/10
![कंपनीने बाईकचा टीझरही जारी केला आहे. ज्यामध्ये नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दाखवण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/87952193ab3d319c5e1b23c4d5e2acaac7225.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंपनीने बाईकचा टीझरही जारी केला आहे. ज्यामध्ये नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दाखवण्यात आले आहे.
8/10
![याशिवाय कंपनीने बाईकमध्ये असलेल्या कनेक्टिव्हिटी फीचर्सची झलकही दाखवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/7d7d526df41180940f7b9a3585a9dc2c56741.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय कंपनीने बाईकमध्ये असलेल्या कनेक्टिव्हिटी फीचर्सची झलकही दाखवली आहे.
9/10
![टीझर पाहता असा अंदाज बांधला जात आहे की, कंपनी नवीन कनेक्टिव्हिटी फीचर्स आणि अपडेटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह नवीन Raider 125 लॉन्च करणार आहे. अपडेटेड Raider 125 नवीन प्रकारात लॉन्च केला जाऊ शकतो, जो बाजारात उपलब्ध असलेल्या Raider पेक्षा थोडा अधिक महाग असेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/374ef665d8117c40ae36ef4d5619da6375375.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीझर पाहता असा अंदाज बांधला जात आहे की, कंपनी नवीन कनेक्टिव्हिटी फीचर्स आणि अपडेटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह नवीन Raider 125 लॉन्च करणार आहे. अपडेटेड Raider 125 नवीन प्रकारात लॉन्च केला जाऊ शकतो, जो बाजारात उपलब्ध असलेल्या Raider पेक्षा थोडा अधिक महाग असेल.
10/10
![image नवीन मॉडेल कंपनीच्या SmartConnect कनेक्टिव्हिटी फीचरने (TVS SmartXonnect) सुसज्ज असेल. नवीन Raider ला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे सपोर्ट असेल. यासोबतच या बाईकमध्ये कॉल आणि एसएमएस अलर्टसह कॅलेंडर देखील अॅक्सेस करता येणार आहे. कंपनी TVS SmartConnect सह टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देखील देते. या बाईकमध्ये पूर्वीपेक्षा मोठा कलर टीएफटी डिस्प्ले दिला जाऊ शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/693fdf1c8a5b665412baf51eee116a36a4038.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
image नवीन मॉडेल कंपनीच्या SmartConnect कनेक्टिव्हिटी फीचरने (TVS SmartXonnect) सुसज्ज असेल. नवीन Raider ला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे सपोर्ट असेल. यासोबतच या बाईकमध्ये कॉल आणि एसएमएस अलर्टसह कॅलेंडर देखील अॅक्सेस करता येणार आहे. कंपनी TVS SmartConnect सह टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देखील देते. या बाईकमध्ये पूर्वीपेक्षा मोठा कलर टीएफटी डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
Published at : 17 Oct 2022 07:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)