एक्स्प्लोर
ऑगस्टमध्ये लॉन्च होणार 'या' जबरदस्त बाईक, जाणून घ्या किंमत
Royal Enfield
1/5

Royal Enfield Hunter 350: ही रॉयल एनफील्ड सीरीजमधील सर्वात परवडणारी बाईक असू शकते. जी कंपनी 7 ऑगस्ट रोजी लॉन्च करू शकते. ही बाईक कंपनीची आतापर्यंतची सर्वात हलकी बाईक असू शकते. ज्याचे वजन फक्त 180 किलो असेल. या बाईकला कंपनीचे Meteor आणि नवीन Classic 350 J-सिरीज इंजिन मिळू शकते. जे 20.2hp ची पॉवर आणि 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. हंटर 350 बाईकची किंमत 1.5 लाख ते 1.6 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
2/5

2022 Royal Enfield Bullet 350: या ऑगस्टमध्ये रॉयल एनफील्ड आपली बुलेट 350 बाईक एका नवीन अवतारात बाजारात आणणार आहे. ही सध्या कंपनीची बुलेट 350 एंट्री-लेव्हल बाईक आहे. या नवीन जनरेशन बुलेट 350 मध्ये J-प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या इंजिनमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन फीचर्स देखील दिले जाऊ शकतात. कंपनी त्याची किंमत 1.7 लाख रुपये ठेवू शकते.
Published at : 04 Aug 2022 11:51 PM (IST)
आणखी पाहा























