एक्स्प्लोर
GK: गाडीच्या नंबर प्लेटवरुन तुम्ही शोधू शकता गाडीच्या मालकाचं नाव; कसं? पाहा...
तुम्ही एखाद्या गाडीच्या नंबर प्लेटवरुन त्या गाडीच्या मालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. याचे दोन पर्याय आम्ही सांगितले आहेत. या स्टेप्सला फॉलो करुन तुम्ही गाडीच्या मालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकता.
Find Vehicle Owner's name by following these steps
1/5

सगळ्यात आधी फोनमध्ये एमपरिवहन (mParivahan) अॅप डाऊनलोड करा.
2/5

अॅपवर प्रथम साइन इन करा आणि वरती असलेल्या सर्च बॉक्समध्ये गाडीचा नंबर टाका. लेन्स (Sesrch Icon) वर क्लिक करा. यानंतर, तुम्हाला वाहनाची संपूर्ण माहिती मिळेल, जसे की वाहनाचे मॉडेल, वाहन नोंदणीची तारीख, नोंदणी प्राधिकरण आणि मालकाचं नाव आणि पत्ता. मात्र, गाडीच्या मालकाचं संपूर्ण नाव यात दिसत नाही. संपूर्ण नाव जाणून घेण्यासाठी आपण खालील पद्धत वापरू शकता.
Published at : 03 Jul 2023 02:12 PM (IST)
आणखी पाहा























