एक्स्प्लोर

648cc चे पॉवरफुल इंजिन, 214 किलो वजन; अशी आहे नवीन Royal Enfield Super Meteor 650

Royal Enfield Super Meteor 650

1/10
भारतात Royal Enfield च्या बाईक खूप पसंत केल्या जातात. अशातच कंपनीने आपली नवीन बाईक Royal Enfield Super Meteor 650 सादर केली आहे. ही कंपनीची एक महत्वाची बाईक आहे.

2/10
कंपनीने आपली ही बाईक EICMA 2022 मध्ये प्रदर्शित केली होती. Super Meteor 650 दोन प्रकारात येईल - Super Meteor 650 आणि Super Meteor 650 Tourer.

3/10
EICMA मध्ये प्रदर्शित केलेल्या तीन बायकांपैकी Astral Black Super Meteor 650, Solo Tourer बाईक कंपनी फिट अ‍ॅक्सेसरीज किटसह येते. ज्यात बार आणि मिरर, डिलक्स फूटपेग, सोलो फिनिशर, LED इंडिकेटर देण्यात आले आहे.

4/10
तसेच Celestial Red Super Meteor 650 Tourer ला ग्रँड टूरर अॅक्सेसरीज किट मिळते. ज्यात डिलक्स टूरिंग ड्युअल-सीट, टूरिंग विंडस्क्रीन, पॅसेंजर बॅकरेस्ट, डिलक्स फूटपेग्स, लाँगहॉल पॅनियर्स, टूरिंग हँडलबार आणि LED इंडिकेटर देण्यात आले आहे. कंपनीने आपली इंटरस्टेलर ग्रीन सुपर मिटिओर 650 देखील प्रदर्शित केली होती.

5/10
Super Meteor 650 अतिशय आकर्षक दिसते आणि याची डिझाइन मस्क्यूलर आहे. तसेच यात USD फोर्क्स आणि LED हेडलॅम्प मिळतात.

6/10
रॉयल एनफिल्डच्या या नवीन 650cc मॉडेलला पूर्ण प्रीमियम टच आणि फील मिळतो. याचे लहान व्हर्जन 350 Meteor सारखे असले तरी, पूर्ण एलईडी हेडलॅम्प सारख्या डिटेलिंगमुळे या बाईकला अधिक प्रीमियम लुक मिळतो.

7/10
Super Meteor 650 Tourer सेलेस्टियल रेड आणि सेलेस्टियल ब्लू या दोन रंगांमध्ये येते. यामध्ये उंच फुटपेगसह एक मोठा विंडस्क्रीन आणि अधिक आरामदायक मोठी सीट देखील मिळते.

8/10
यात इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 सारखीच पॉवरट्रेन मिळते. जी 648cc चे ट्विन मोटर इंजिन आहे. हे इंजिन 47bhp पॉवर आणि अधिक टॉर्कसह क्रूझरसारखा राइडिंग अनुभव देते.

9/10
Meteor 650 मध्ये 19/16 इंचाचे व्हील कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. सर्व रॉयल एनफिल्ड बाईकमध्ये ही सर्वात जड आहे आणि याचे वजन 214 किलो आहे. भारतीय रस्त्यांनुसार याला किमान 135 मिमी ग्राउंड क्लीयरन्स मिळू शकतो.

10/10
ही बाईक रायडर मॅनिया इव्हेंटमध्ये दिसणार आहे आणि त्यानंतर लवकरच ती पुढील वर्षी लॉन्च केली जाऊ शकते. याची किंमत सध्याच्या 650cc बाईकपेक्षा जास्त असू शकते. ही सर्वात प्रीमियम रॉयल एनफिल्ड बाईक असेल, ज्याची किंमत 4 लाखांपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. एकूणच ही एक अतिशय आकर्षक बाईक आहे, जी आपल्या सेगमेंटमध्ये मजबूत पकड निर्माण करू शकते.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना

Varun Dhawan on Rohit Sharma : हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Om Birla vs K Suresh :लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी के सुरेश,ओम बिर्लांनी भरला अर्जNilesh Lanke Family : लेकामुळे आज दिल्लीत आलो! निलेश लंके यांच्या आई-वडिलांची भावुक प्रतिक्रियाRahul Gandhi: विरोधक एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतीलABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Varun Dhawan on Rohit Sharma : हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!

Embed widget