एक्स्प्लोर

803cc चे दमदार इंजिन; Ducati ची नवीन बाईक भारतात लॉन्च

Ducati bike

1/6
इटालियन दुचाकी उत्पादक Ducati ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन Ducati Scrambler Urban Motard लॉन्च केली आहे. नवीन Scrambler Urban Motard ची किंमत कंपनीने 11.49 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी ठेवली आहे.

2/6
Ducati Scrambler Urban Motard Scrambler 800 सिरीजवर आधारित आहे. यात कंपनीने दमदार इंजिनसह अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत. चला तर या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

3/6
या बाईकमध्ये 50mm थ्रॉटल बॉडीसह इंधन-इंजेक्‍ट 803cc L-ट्विन इंजिनमधून पॉवर मिळते. जे 8,250rpm वर 71.8bhp आणि 5,750rpm वर 66.2Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन स्ट्रेट कट गियरसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Ducati Scrambler Urban Motard ला हायड्रॉलिकली नियंत्रित स्लिपर आणि सेल्फ-सर्वो वेट मल्टी-प्लेट क्लच मिळतात.

4/6
स्क्रॅम्बलर अर्बन मोटार्डमध्ये एक ट्यूबलर स्टील ट्रेलीस फ्रेम आहे, ज्याला पुढील बाजूस कायाबा 41 मिमी अपसाइड डाउन फोर्क आणि मागील बाजूस प्री-लोड मोनोशॉक देण्यात आले आहे. या बाईकमध्ये Pirelli Diablo Rosso III टायर्स - 120/70-ZR17 (फ्रंट) आणि 180/55-ZR17 (मागील) सह 17-इंच स्पोक अॅल्युमिनियम चाके वापरण्यात आली आहेत.

5/6
यामध्ये समोरील बाजूस 330mm डिस्क ब्रेक मिळतो, जो रेडियल 4-पिस्टन कॅलिपरने बाईकला पूर्णपणे थांबवण्यासाठी क्लॅम्प केलेला असतो. मागील बाजूस, Scrambler Urban Motard ला सिंगल पिस्टन फ्लोटिंग कॅलिपरसह 245mm डिस्क ब्रेक मिळतो.

6/6
डुकाटी स्क्रॅम्बलर अर्बन मोटार्डमध्ये काही खास फीचर्स आहेत, जी या बाईकला इतर बाईकच्या तुलनेत खूप वेगळं करते. Scrambler Urban Motard मध्ये एलईडी डीआरएल आणि बदल करण्यायोग्य अॅल्युमिनियम फ्रेमसह एलईडी हेडलाइट वापरण्यात आले आहे. या बाईकमध्ये एलईडी टर्न इंडिकेटर आणि फुल डिफ्यूजन एलईडी टेललाइट लावण्यात आले आहेत. बाईकला गीअर आणि फ्युएल लेव्हल इंडिकेटरसह एलसीडी इन्स्ट्रुमेंटेशन देण्यात आले आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget