एक्स्प्लोर

महागडी Porsche फक्त 14 लाखात, चुकीच्या जाहिरातीनंतर कंपनीने मागितली माफी

Porsche Panamera

1/8
तुम्ही सर्वात स्वस्त पोर्शे (Porsche ) कार खरेदी केली तरी तिची किंमत 80 लाखांच्या वर असेल. अशात जर कंपनीनेच जाहिरात केली की तुम्ही केवळ 14 लाख रुपयांमध्ये पोर्शे (Porsche ) खरेदी करू शकता, तर बुकिंगसाठी चेंगराचेंगरी होणारच आणि झाले ही तसेच.

2/8
कंपनीने पोर्शे केवळ 14 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल, अशी जाहिरात देताच लाखो लोकांनी लगेच कार बुक केली. नंतर कंपनीच्या लक्षात आले की त्यांनी जाहिरातीत चुकीची किंमत लिहिली आहे.

3/8
यानंतर कंपनीने बुकिंग करणार्‍या ग्राहकांची माफी मागितली आणि नंतर त्यांची बुकिंग रक्कम परत केली. कंपनीने ज्या कारसाठी जाहिरात दिली होती त्याची खरी किंमत 1.21 कोटी रुपये आहे.

4/8
उत्तर चीनमधील (china ) यिनचुआन शहरातील एका पोर्शे डीलरने ऑनलाइन जाहिरातीमध्ये 124,000 युआन (chinese currency) (सुमारे 18,000 अमेरिकन डॉलर्स ) मध्ये प्रचंड लोकप्रिय 2023 Panamera मॉडेल सूचीबद्ध केले होते, ज्याची किंमत कारच्या मूळ प्रारंभिक किंमतपेक्षा (porsche car price in india ) खूपच कमी ठेवण्यात आली होती.

5/8
ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, जाहिरात पाहिल्यानंतर लगेचच ही कार खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी झाली आणि बरेच लोक डीलरपर्यंत पोहोचले, तेव्हा लोकांना कळले की ही एक बनावट जाहिरात आहे.

6/8
जाहिरात पाहून शेकडो लोकांनी या कारसाठी बुकिंग केली आणि 911 युआनचे आगाऊ पेमेंटही केले.

7/8
पोर्शेने खुलासा केला आहे की
पोर्शेने खुलासा केला आहे की "ही किरकोळ किंमत जाहिरातीत देणे ही कंपनीची एक गंभीर चूक होती." जर्मन निर्मात्याने ही जाहिरात लवकरच काढून टाकली, परंतु तरीही चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर कारचा ब्रँड खूप ट्रोल झाला आहे. पोर्शे कंपनीने म्हटले आहे की, चीनमधील एका डीलरने पहिल्या ग्राहकाशी संपर्क साधला ज्याने Panamera साठी आगाऊ पैसे भरले होते आणि कारसाठी संवाद साधला होता.
8/8
दरम्यान, Porsche Panamera 8 सिलेंडर 2899 cc, 2999 cc, 3996 cc आणि 2894 cc इंजिनांसह 4 पेट्रोल इंजिन पर्यायांसह येते. या सर्वांसह ऑटोमॅटिक ट्रांसमिशन उपलब्ध आहे. व्हेरियंट आणि इंधनाच्या प्रकारानुसार Panamera चे मायलेज 10.75 kmpl आहे. Panamera ही 5 सीटर कार आहे.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना

UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Embed widget