एक्स्प्लोर
Nissan Magnite Red Edition भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Magnite Red Edition SUV
1/6

ऑटो निर्माता कंपनी निसानने आपली नवीन SUV New Magnite Red Edition SUV भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लॉन्च केली आहे. कंपनीने ही एसयूव्ही 3 नवीन प्रकारांमध्ये जबरदस्त फीचर्ससह लॉन्च केली आहे. ही पॉवरफुल SUV लाल रंगात खूप आकर्षक दिसते. चला तर मग जाणून घेऊया याचे फीचर्स आणि किंमत.
2/6

ग्राहकांना मॅग्नाइट रेड एडिशनच्या संपूर्ण बॉडी पॅनलवर लाल रंगाच्या रेषा पाहायला मिळणार. ज्या काळ्या आणि पांढऱ्या रंगांमध्ये अतिशय आकर्षक दिसतात.
Published at : 15 Jul 2022 04:47 PM (IST)
आणखी पाहा























