एक्स्प्लोर
PHOTO : नेस्क्ट-जनरेशन हेक्टर लॉन्च, काय आहेत वैशिष्ट्ये?
एमजी मोटर इंडियाने आज (9 जानेवारी) नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचे अनावरण केलं. नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये इंटेलिजण्टली डिझाईन केलेले सीटिंग पर्याय, आकर्षक इंटीरिअर्स आणि ऐसपैस जागा आहे.
MG Motor India Next Gen Hector
1/9

एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) आज (9 जानेवारी) नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचे (Next- Generation Hector) अनावरण केलं. या कारमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान, आरामदायी ड्रायव्हिंग वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
2/9

नेक्स्ट-जनरेशन हेक्टरची निर्मिती ही अधिक सर्वोत्तम सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग सोयीसुविधेसह ऑन-रोड अनुभव वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. या नव्या एसयूव्हीमध्ये नवीन आकर्षक एक्स्टीरिअर आणि लक्ष वेधून घेणारे इंटीरिअर्स, सुधारित सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत.
Published at : 09 Jan 2023 05:27 PM (IST)
आणखी पाहा























