एक्स्प्लोर
येत आहे स्टायलिश Jimny, लूकसह फीचरही आहेत दमदार
Jimny
1/6

वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच आपली नवीन एसयूव्ही घेऊन येत आहे. कंपनीने अलीकडेच आपली अपग्रेडसह Brezza लाँच केली होती. आता कंपनी आपली नवीन जिमनी (Jimny) मध्यम आकाराची SUV आणण्यासाठी तयारी करत आहे.
2/6

मारुती 20 जुलै रोजी आपली नवीन कार प्रदर्शित करेल. त्यानंतर ही कार 2022 मध्येच सणासुदीच्या जवळ बाजारात लॉन्च केली जाईल. मारुती सुझुकीला पुन्हा एकदा 50 टक्के भारतीय कार मार्केट कॅप्चर करायचे आहे.
Published at : 05 Jul 2022 11:29 PM (IST)
आणखी पाहा























