एक्स्प्लोर
Grand Vitara : या महिन्याच्या अखेरीस लॉन्च होणार 'ग्रॅंड विटारा'; वाचा A to Z माहिती
Grand Vitara : ग्रॅंड विटाराच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार दिसायला खूप आलिशान आहे आणि तिचे शो लाईट्स कारचा लूक अधिक आकर्षक करतात.
Grand Vitara
1/6

दिग्गज वाहन कंपनी मारूती सुझुकी (Maruti Suzuki) आपली नवीन कार ग्रॅंड विटारा (Grand Vitara) या महिन्याच्या अखेरीस लॉन्च करणार आहे. 11 जुलैपासून या कारचे बुकिंग सुरु झाल्यानंतर 8 सप्टेंबरपर्यंत जवळपास 50 हजारांहून अधिक ग्राहकांनी या कारची बुकिंग केली होती.
2/6

ग्रॅंड विटाराच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार दिसायला खूप आलिशान आहे आणि तिचे शो लाईट्स कारचा लूक अधिक आकर्षक करतात. याला समोरील बाजूस एक मोठी लोखंडी जाळी मिळते जी स्प्लिट हेडलॅम्प ट्रीटमेंट डिझाईनमध्ये उत्तम प्रकारे समतोल साधते, या डिझाईनमुळे ही SUV इतर कारपेक्षा वेगळी दिसते.
Published at : 20 Sep 2022 08:32 PM (IST)
आणखी पाहा























