एक्स्प्लोर
Mahindra Scorpio Classic Review : दमदार लूक आणि क्लासिक इंजिनसह वाचा महिंद्रा Scorpio Classic चा रिव्ह्यू
Mahindra Scorpio Classic Review : काही महिन्यांपूर्वीच महिंद्राने Scorpio N कार बाजारात लॉन्च केली होती. आता महिंद्राच्या स्कॉर्पिओ कारमध्ये आणखी काही बदल करण्यात आले आहेत.
![Mahindra Scorpio Classic Review : काही महिन्यांपूर्वीच महिंद्राने Scorpio N कार बाजारात लॉन्च केली होती. आता महिंद्राच्या स्कॉर्पिओ कारमध्ये आणखी काही बदल करण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/59b08b44c0411cde4cea2add31fc10b81665411683743358_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mahindra Scorpio Classic Review
1/6
![दिग्गज कार निर्मात्या कंपन्यांपैकी Scorpio ही एक प्रमुख कंपनी आहे. काही महिन्यांपूर्वीच महिंद्राने Scorpio N कार बाजारात लॉन्च केली होती. आता महिंद्राच्या स्कॉर्पिओ कारमध्ये आणखी काही बदल करण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/3ff77d90f57960cb2f9e20db23fc64839dda3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिग्गज कार निर्मात्या कंपन्यांपैकी Scorpio ही एक प्रमुख कंपनी आहे. काही महिन्यांपूर्वीच महिंद्राने Scorpio N कार बाजारात लॉन्च केली होती. आता महिंद्राच्या स्कॉर्पिओ कारमध्ये आणखी काही बदल करण्यात आले आहेत.
2/6
![स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये इंजिन, गिअरबॉक्स आणि काही इंटीरियर अपडेट्ससह अनेक बदल आहेत. ही एक साधी फेसलिफ्ट नाही हे यावरून सिद्ध होते. कारचा एक्सटर्नल भागात फारसे बदल करण्यात आलेले नाहीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/b4fa3195cfd933578fb9b2e15b5809e0c089c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये इंजिन, गिअरबॉक्स आणि काही इंटीरियर अपडेट्ससह अनेक बदल आहेत. ही एक साधी फेसलिफ्ट नाही हे यावरून सिद्ध होते. कारचा एक्सटर्नल भागात फारसे बदल करण्यात आलेले नाहीत.
3/6
![महिंद्राच्या नवीन लोगोसह जवळून पाहिल्यास डिझाईनमध्ये काही बदल दिसून येतात. यामध्ये अपडेटेड हेडलॅम्प डिझाईनसह नवीन ग्रिल आणि एक नवीन बंपर देण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/7d48d7dc84402463969c75876d949c8b83264.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महिंद्राच्या नवीन लोगोसह जवळून पाहिल्यास डिझाईनमध्ये काही बदल दिसून येतात. यामध्ये अपडेटेड हेडलॅम्प डिझाईनसह नवीन ग्रिल आणि एक नवीन बंपर देण्यात आला आहे.
4/6
![काही गोष्टी स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये पूर्वीप्रमाणेच ठेवल्या गेल्या आहेत. यात नवीन 17-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स मिळतात, तर मागील बाजूचे क्लासिक एलईडी टेल-लॅम्प देण्यात आले आहेत. महिंद्राने स्कॉर्पिओच्या मुख्य डिझाईनमध्ये फारसे बदल केलेले नाहीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/f8add0a37d9b82125a1f7c6c012f95406b43c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही गोष्टी स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये पूर्वीप्रमाणेच ठेवल्या गेल्या आहेत. यात नवीन 17-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स मिळतात, तर मागील बाजूचे क्लासिक एलईडी टेल-लॅम्प देण्यात आले आहेत. महिंद्राने स्कॉर्पिओच्या मुख्य डिझाईनमध्ये फारसे बदल केलेले नाहीत.
5/6
![महिंद्रा स्कॉर्पिओचा इंटर्नल भाग हा जुन्या स्कॉर्पिओसारखाच आहे. मात्र, नवीन लोगोसह यात 9-इंचाची मोठी टचस्क्रीन आहे. बाकी स्कॉर्पिओचा लूक आणि फील तसाच राहतो. दुसर्या रांगेत एक मोठा हेडरूम आहे आणि अगदी कॅप्टन-सीट ले-आउट सीटमध्येही चांगला लेगरूम आहे. आम्ही तिसर्या रांगेतील जंप सीटपेक्षा बेंच सीट्स अधिक सुरक्षित आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/a30bb9ada7a60ab391a1579a05ab6bb7fd5e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महिंद्रा स्कॉर्पिओचा इंटर्नल भाग हा जुन्या स्कॉर्पिओसारखाच आहे. मात्र, नवीन लोगोसह यात 9-इंचाची मोठी टचस्क्रीन आहे. बाकी स्कॉर्पिओचा लूक आणि फील तसाच राहतो. दुसर्या रांगेत एक मोठा हेडरूम आहे आणि अगदी कॅप्टन-सीट ले-आउट सीटमध्येही चांगला लेगरूम आहे. आम्ही तिसर्या रांगेतील जंप सीटपेक्षा बेंच सीट्स अधिक सुरक्षित आहे.
6/6
![लूक किंवा इंटीरियरमध्ये फारसा बदल झालेला नसला तरी ड्रायव्हिंगचा अनुभव हे सर्वात मोठे आकर्षण आहे. नवीन 2.2-लिटर डिझेल इंजिनसह, आणि गिअरबॉक्स अधिक शुद्ध आणि नितळ आहे. याचे 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन वापरण्यास सोपे आहे आणि क्लच अजिबात जड नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/de34234c9a06cd1c99422bab78b78952a63f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लूक किंवा इंटीरियरमध्ये फारसा बदल झालेला नसला तरी ड्रायव्हिंगचा अनुभव हे सर्वात मोठे आकर्षण आहे. नवीन 2.2-लिटर डिझेल इंजिनसह, आणि गिअरबॉक्स अधिक शुद्ध आणि नितळ आहे. याचे 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन वापरण्यास सोपे आहे आणि क्लच अजिबात जड नाही.
Published at : 10 Oct 2022 07:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)