एक्स्प्लोर
आलिशान लूक आणि दमदार इंजिन, Audi ने लॉन्च केले Q7 SUV चे लिमिटेड एडिशन
Audi Q7
1/10

जर्मन कार निर्माता ऑडिन इंडियाने लक्झरी SUV Q7 चे लिमिटेड एडिशन लॉन्च केले आहे. या कारमध्ये ऑडीचे प्रसिद्ध क्वाट्रो ऑल व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञानचा वापर करण्यात आला आहे. जे या कारच्या चारही चाकांना पॉवर देते.
2/10

ऑडीने या SUV मध्ये 3.0L इंजिन दिले आहे. जे 335bhp पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करते.
Published at : 11 Sep 2022 08:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























