एक्स्प्लोर

नवीन स्टाईल, अपडेट फीचर्ससह Kawasaki Ninja 300 लॉन्च; पाहा फोटो

Kawasaki Ninja 300

1/6
Kawasaki ने आपल्या लोकप्रिय स्पोर्ट बाईक Kawasaki Ninja 300 चे अपडेट व्हेरिएंट भारतात लॉन्च केले आहे. कावासाकी निन्जा 300 (2022) एडिशन या नावाने ही बाईक सादर करण्यात आली आहे.

2/6
नवीन Kawasaki Ninja 300 च्या डिझाईनमध्ये फारसा बदल झालेला नाही, पण ही बाईक नवीन कलर पॅटर्न आणि नवीन बॉडी ग्राफिक्ससह सादर करण्यात आली आहे, ज्यामुळे ही बाईक आधीच्या तुलनेत काही प्रमाणात वेगळी दिसते.

3/6
Kawasaki Ninja 300 (2022) एडिशन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे रंग पर्याय आहेत - लाइम ग्रीन, कँडी ग्रीन आणि इबोनी. लाइम ग्रीन आणि कँडी लाइम ग्रीन हे ड्युअल टोन रंग आहेत.

4/6
साइड पॅनल्स आणि इंधन टाकीवर देखील अपडेट केलेले ग्राफिक्स उपलब्ध आहेत. इबोनी (डीप ब्लॅक कलर) एक मोनो-टोन शेड आहे आणि बॉडी पॅनलवर हिरव्या आणि राखाडी पट्ट्यांसह येते.

5/6
Kawasaki Ninja 300 (2022) ऍडिशनची किंमत 3.37 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. कंपनीने याच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. या बाईकचे बुकिंग सुरू झाले आहे. ही Kawasaki ची सर्वात परवडणारी मोटरसायकल आहे, जी TVS Apache RR 310, BMW G 310 R, Honda CB350 यांसारख्या बाइक्सशी थेट स्पर्धा करेल, असे बोलले जात आहे.

6/6
परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर,  कावासाकी निन्जा 300 2022 एडिशन 296cc समांतर-ट्विन, लिक्विड-कूल्ड 4-स्ट्रोक इंधन-इंजेक्टेड इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 11,000 RPM वर 38.4 hp ची पॉवर जनरेट करते. हे 10,000 RPM वर 26.1 Nm पीक टॉर्क देखील तयार करते. ही बाईक 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. यात असिस्ट आणि स्लिपर क्लच देखील देण्यात आले आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...

देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज

पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा

प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Feb 2025 : ABP MajhaGaja Marne Arrest : मकोकाअंतर्गत गजा मारणेला चौथ्यांदा अटक, 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडीIndrajit Sawant Threat : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी, प्रशांत कोरटकरांविरधात गुन्हा दाखलBeed Manoj Jarange Full PC : तुम्हाला उज्ज्वल निकम देता आले नाहीत, जरांगे यांचा सरकारला खोचक सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली

Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी

Embed widget