एक्स्प्लोर
Rare 1908 Harley-Davidson Bike: 'ही' आहे जगातली सर्वात महागडी व्हिंटेज बाईक, लिलावात तब्बल इतक्या कोटींना विकली गेली
Rare 1908 Harley-Davidson Bike
1/7

Rare 1908 Harley-Davidson Bike: हार्ले डेव्हिडसन हे फक्त नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर एक सुंदर आणि दमदार बाईकचं चित्र उभं राहतं. ही फक्त बाईक नाही तर अनेकांचं स्वप्न आहे. हार्ले डेव्हिडसनच्या (Harley-Davidson) बाईक या जगभरात प्रसिद्ध आहे.
2/7

आपल्या दमदार इंजिन आणि कडक लूकसाठी ही बाईक जगभरात ओळखली जाते. मात्र ही बाईक खरेदी करणं, हे सर्वांना परवडण्यासारखं नाही. आज जशी ही बाईक प्रसिद्ध आहे, तशीच ही 100 वर्षांपूर्वी देखील जगभरात प्रसिद्ध होती.
Published at : 13 Feb 2023 11:57 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























