एक्स्प्लोर
पहिल्यांदाच इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आले 'हे' फीचर्स, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
cover_(2)
1/6

Okinawa ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Okhi 90 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 160 किमीचा पल्ला गाठू शकते, असा कंपनीने दावा केला आहे. या स्कूटरची टॉप स्पीड 90 किमी प्रतितास इतकी आहे.
2/6

Ockhi 90 फक्त दहा सेकंदात 0 ते 90 किमी प्रतितास वेग पकडू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच ही स्कूटर 1 तासात 80 टक्के चार्ज होते आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी 3 ते 4 तासांचा वेळ लागतो, असं ही कंपनीचं म्हणणं आहे.
Published at : 28 Mar 2022 03:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























