एक्स्प्लोर
Aprilia Storm 125 ला लागणार कायमचा ब्रेक, कंपनी बंद करणार उत्पादन
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/0a6c67c4956464aa6f30ef28cdc58702_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aprilia Storm 125
1/6
![Piaggio India आपल्या Aprilia Storm 125 स्कूटरचे डिस्क ब्रेक व्हेरिएंटचे उत्पादन बंद करणार आहे. कंपनीने 1 जुलै 2022 पासून याचे उत्पादन थांबवणार आहे. पुढील महिन्यापासून याचे फक्त ड्रम ब्रेक व्हेरिएंट भारतीय बाजारात उपलब्ध होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/18e2999891374a475d0687ca9f989d838b9fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Piaggio India आपल्या Aprilia Storm 125 स्कूटरचे डिस्क ब्रेक व्हेरिएंटचे उत्पादन बंद करणार आहे. कंपनीने 1 जुलै 2022 पासून याचे उत्पादन थांबवणार आहे. पुढील महिन्यापासून याचे फक्त ड्रम ब्रेक व्हेरिएंट भारतीय बाजारात उपलब्ध होईल.
2/6
![Aprilia मध्ये 124.5cc सह सिंगल-सिलेंडर, 3-वाल्व्ह एअर-कूल्ड इंजिन आहे. कंपनीने Storm 125 पहिल्यांदा ऑटो एक्सपो 2018 मध्ये सादर केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/ac05f8efbb49d61b3ac4219c9a758c4039577.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aprilia मध्ये 124.5cc सह सिंगल-सिलेंडर, 3-वाल्व्ह एअर-कूल्ड इंजिन आहे. कंपनीने Storm 125 पहिल्यांदा ऑटो एक्सपो 2018 मध्ये सादर केली होती.
3/6
![लूक आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, Aprilia 125 स्कूटरला LCD इन्स्ट्रुमेंट कन्सोल, हॅलोजन हेडलॅम्प आणि टेललाइटसह 14-इंच अलॉय व्हील देण्यात आले आहेत. तसेच यात सिंगल-पीस सीट आणि अपडेटेड ग्राफिक्स मिळतात. Aprilia Storm 125 मध्ये दोन रंग पर्याय देखील मिळतात. ज्यात मॅट रेड आणि मॅट यलो शेड समाविष्ट आहे. स्कूटरला ग्रॅब हँडल, पांढर्या रंगाचा एप्रिलिया लोगो, हेडलाइट-माउंट फ्रंट एप्रन आणि फ्लॅट फूटबोर्ड मिळतो. या स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि टॅकोमीटर, रिअल-टाइम इंधन वापर डेटा सारखे नवीन फीचर्स देखील मिळतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/326b7c9537204fc28d9a55360237955ea841c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लूक आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, Aprilia 125 स्कूटरला LCD इन्स्ट्रुमेंट कन्सोल, हॅलोजन हेडलॅम्प आणि टेललाइटसह 14-इंच अलॉय व्हील देण्यात आले आहेत. तसेच यात सिंगल-पीस सीट आणि अपडेटेड ग्राफिक्स मिळतात. Aprilia Storm 125 मध्ये दोन रंग पर्याय देखील मिळतात. ज्यात मॅट रेड आणि मॅट यलो शेड समाविष्ट आहे. स्कूटरला ग्रॅब हँडल, पांढर्या रंगाचा एप्रिलिया लोगो, हेडलाइट-माउंट फ्रंट एप्रन आणि फ्लॅट फूटबोर्ड मिळतो. या स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि टॅकोमीटर, रिअल-टाइम इंधन वापर डेटा सारखे नवीन फीचर्स देखील मिळतात.
4/6
![Aprilia SR 125 मध्ये 124.45cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, 3-व्हॉल्व्ह इंजिन आहे. जे 9.78hp पॉवर आणि 9.7Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/166e7339df90349227fc4730c2327362378ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aprilia SR 125 मध्ये 124.45cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, 3-व्हॉल्व्ह इंजिन आहे. जे 9.78hp पॉवर आणि 9.7Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
5/6
![तर Aprilia SR 160 स्कूटरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला यात 160.03cc सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते. जे 10.86hp पॉवर आणि 11.6Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी या दोन्ही स्कूटरमध्ये CVT गिअरबॉक्स समाविष्ट करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/9231c3cfd3aa91d0869c9f247d1b63692d4d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर Aprilia SR 160 स्कूटरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला यात 160.03cc सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते. जे 10.86hp पॉवर आणि 11.6Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी या दोन्ही स्कूटरमध्ये CVT गिअरबॉक्स समाविष्ट करण्यात आला आहे.
6/6
![Aprilia च्या सिंगल ड्रम ब्रेक वेरिएंटची किंमत 1.01 लाख आहे, तर त्याचे डिस्कंटिन्युअस डिस्क व्हेरियंट 1.12 लाख किंमतीत उपलब्ध आहे. या सर्व किमती एक्स-शोरूम किंमत आहेत. भारतीय बाजार याची स्पर्धा Honda Grazia, TVS NTorq 125, Suzuki Avenis आणि Yamaha RayZR 125 शी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/2efa611257e9dda0d0a1e0e2256811945b7e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aprilia च्या सिंगल ड्रम ब्रेक वेरिएंटची किंमत 1.01 लाख आहे, तर त्याचे डिस्कंटिन्युअस डिस्क व्हेरियंट 1.12 लाख किंमतीत उपलब्ध आहे. या सर्व किमती एक्स-शोरूम किंमत आहेत. भारतीय बाजार याची स्पर्धा Honda Grazia, TVS NTorq 125, Suzuki Avenis आणि Yamaha RayZR 125 शी आहे.
Published at : 11 Jun 2022 09:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)