एक्स्प्लोर

4 व्हॉल्व्ह ऑइल-कूल्ड इंजिन, आधुनिक फीचर्स; Hero XPulse 200T 4V भारतात लॉन्च

Hero XPulse 200T 4V launched in India

1/10
देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक Hero MotoCorp ने आपली नवीन बाईक XPulse 200T 4V देशात लॉन्च केली आहे. नवीन मॉडेल अधिक पॉवरफुल फोर-वाल्व्ह इंजिन आणि काही कॉस्मेटिक बदलांसह सादर करण्यात आली आहे.

2/10
मुंबईत या बाईकची एक्स-शोरूम किंमत  1,25,726 रुपये आहे. कंपनीने यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

3/10
नवीन Hero XPulse 200T 4V ला पॉवर देण्यासाठी 200cc BSVI 4 वॉल्व्ह ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे 8,500 rpm वर 19.1PS ची पॉवर आणि 6500 rpm वर 17.3 Nm टॉर्क जनरेट करते.

4/10
यात 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. Xpulse 200T 2V च्या तुलनेत, नवीन इंजिन अनुक्रमे 0.7bhp आणि 0.2Nm अधिक पॉवर आणि टॉर्क जनरेट करते.

5/10
कंपनीचा दावा आहे की, हे 4 व्हॉल्व्ह ऑइल-कूल्ड इंजिन बाईकची कार्यक्षमता अधिक वेगाने सुधारते. नवीन 5-स्पीड गिअरबॉक्स युनिटला एक प्रगत अॅडव्हान्स रेशिओ मिळते.

6/10
या बाईकमध्ये 37mm फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस 7-स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉक सस्पेंशन देण्यात आले आहे.

7/10
ब्रेकिंगसाठी नवीन Hero XPulse 200T 4V ला सिंगल-चॅनल ABS सोबत 276mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 220mm रियर डिस्क ब्रेक मिळतो. Xpulse 200T 4V 17-इंच कास्ट-अलॉय व्हीलवर धावते.

8/10
याच्या पुढील आणि मागील बाजूस अनुक्रमे 100/80 आणि 130/70 सेक्शन टायर मिळतात.

9/10
नवीन XPulse 200T 4V बाईक स्पोर्ट्स रेड, मॅट फंक लाइम यलो आणि मॅट शील्ड गोल्ड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे क्रोम रिंगसह वर्तुळाकार पूर्ण एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी पोझिशन लॅम्पसह येते.

10/10
बाईकला रंगीत व्हिझर, फ्रंट फोर्क गेटर्स, रंगीत सिलेंडर हेड आणि ट्यूबलर पिलियन ग्रॅब मिळतात. यासोबतच यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कॉल अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, अंडर-सीट यूएसबी चार्जर, गियर इंडिकेटर आणि साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ आणि संपूर्ण डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget