एक्स्प्लोर

3.0-L ट्विन-टर्बोचार्ज्ड इंजिन, सुपर लूक; BMW M3 CS लॉन्च; पाहा फोटो

Bmw M3 Cs Limited Edition

1/10
लक्झरी कार निर्माता कंपनी BMW ने आपल्या BMW M3 CS सेदान कारचा लिमिटेड एडिशन लॉन्च केला आहे. कंपनीने आपली ही नवीन कार अमिरिकेत लॉन्च केली आहे.

2/10
BMW या कारचे फक्त 1,000 युनिट्स तयार करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारचे काही मॉडेल्स भारतातही विकले जाऊ शकतात.

3/10
या लिमिटेड एडिशन कारमध्ये ग्राहकांना अनेक आधुनिक आणि दमदार फीचर्स मिळणार आहेत. तसेच याचे इंजिनही पॉवरफुल आहे. या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

4/10
या कारचा लूक जवळपास तिच्या स्टँडर्ड मॉडेलसारखाच आहे. लक्झरी कारला लांब बोनेट, मोठी किडनी ग्रिल, रुंद एअर डॅम, फ्रंट एअर स्प्लिटर, स्लोपिंग रूफलाइन आणि पिवळ्या DRL सह एलईडी हेडलाइट्स देखील मिळतात.

5/10
या लिमिटेड एडिशनच्या कारला खास मिक्स मेटलने बनवलेले विशेष हलके बनावट एम अलॉय व्हील्स मिळतात. याला मागील बाजूस रॅप-अराउंड एलईडी टेललाइट्ससह डिफ्यूझर देखील मिळतो.

6/10
नवीन BMW M3 CS Luxury मध्ये 3.0-L ट्विन-टर्बोचार्ज्ड, इनलाइन-सिक्स इंजिन वापरण्यात आले आहे, जे 543hp ची पॉवर आणि 650Nm चा सर्वाधिक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

7/10
ट्रान्समिशनसाठी इंजिनला अॅक्टिव्ह एम डिफरेंशियल आणि xDrive ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD) सिस्टम देण्यात आला असून याचा 8-स्पीड M स्टेपट्रॉनिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारचा टॉप स्पीड 313 किमी प्रतितास आहे.

8/10
स्पोर्टी पण आरामदायक 5-सीटर केबिन, कार्बन फायबर ट्रिमसह प्रीमियम डॅशबोर्ड, मेरिनो लेदर अपहोल्स्ट्री, एम कार्बन बकेट सीट्स, काळ्या रंगाचे हेडलाइनर, CFRP पॅडल शिफ्टर्ससह एम अलकंटारा स्टीयरिंग व्हील, 12.3-इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर.

9/10
याशिवाय 49-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट कन्सोल, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात अनेक एअरबॅग देखील मिळतात.

10/10
अमेरिकेत लॉन्च केलेली ही BMW M3 CS लक्झरी कार 96.78 लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. जर ही कार भारतात लॉन्च झाली तर याची किंमत वाढण्याची शक्यता आहे. येत्या मार्चपासून कंपनी या लक्झरी कारची डिलिव्हरी सुरू करणार आहे.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 

Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 PmABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 March 2025Special Report | Santosh Deshmukh | 90 दिवस! वडील गमावले, वैभवीने प्रश्न विचारले..Special Report| Raj Thackeray | कुंभ आणि गंगा, 'राज'कीय पंंगा; वादांचा मेळा, प्रतिक्रियांची डुबकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं

Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
Embed widget