एक्स्प्लोर
India vs New Zealand Final: रोहित शर्मा आज शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार?; टीम इंडियाचे आणखी दोन खेळाडू निवृत्ती जाहीर करणार असल्याची चर्चा
India vs New Zealand Final Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीचा आज अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
rohit sharma retirement marathi news
1/8

India vs New Zealand Final Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदापासून एक पाऊल दूर आहे.
2/8

आज (9 मार्च) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना दुबईमध्ये खेळला जाईल. दोन्ही संघ यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.
Published at : 09 Mar 2025 10:28 AM (IST)
आणखी पाहा























