एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
International Yoga Day: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीसमोर 'योगा उत्सवा'चे आयोजन
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/21/509bf2528d59cd054a9c63b810a3aaa8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
International Yoga Day 2022
1/7
![आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असून, यंदा योग दिन साजरं करण्याचं पाचवं वर्ष आहे.(छायाचित्र: Dio Aurangabad/Komal Autade)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/21/3e6d90c38165ba1c17556a13c0108d8d8e93d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असून, यंदा योग दिन साजरं करण्याचं पाचवं वर्ष आहे.(छायाचित्र: Dio Aurangabad/Komal Autade)
2/7
![आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा निमित्ताने जगप्रसिद्ध वेरूळ लेणीसमोर 'योगा उत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/21/753d8fec570dd7dd9d938d4909fddfb148ea6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा निमित्ताने जगप्रसिद्ध वेरूळ लेणीसमोर 'योगा उत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते.
3/7
!['योगा उत्सवा'च्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सुद्धा सहभाग नोंदवत योगासने केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/21/2488591a4d1e2c508b3c705a133bdb10d0de9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'योगा उत्सवा'च्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सुद्धा सहभाग नोंदवत योगासने केली.
4/7
![जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा 'योगा उत्सवा'त सहभागी झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/21/dc2bbe993abe1b56b7dc1bbeaf5c11e2ca531.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा 'योगा उत्सवा'त सहभागी झाले.
5/7
![मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचं मोठं महत्व आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/21/4905014575647b605ddccbf76b8cc580253be.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचं मोठं महत्व आहे.
6/7
![27 सप्टेंबर 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची गरज व्यक्त केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/21/81225216345a1d8c38fd8ff7ca14a683e0724.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
27 सप्टेंबर 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची गरज व्यक्त केली.
7/7
![त्यांनतर 193 पैकी 175 देशांनी प्रस्ताव तात्काळ स्वीकारला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/21/69c89f4f989e5772cc3addb81eded845e619f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांनतर 193 पैकी 175 देशांनी प्रस्ताव तात्काळ स्वीकारला.
Published at : 21 Jun 2022 09:18 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion