एक्स्प्लोर
ShivJayanti 2023: प्रशासनाने घेतला आग्रा किल्ल्यातील 'शिवजयंती' कार्यक्रमाचा आढावा; पाहा फोटो
ShivJayanti 2023: आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे.

ShivJayanti 2023: आग्रा प्रशासनाने घेतला किल्ल्यातील 'शिवजयंती' कार्यक्रमाचा आढावा
1/9

आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे.
2/9

'शिवजयंती' कार्यक्रमाचे आयोजक विनोद पाटील कालपासून आग्र्यात तळ ठोकून आहे.
3/9

दरम्यान आज आग्राच्या प्रशासनाने कार्यक्रमास्थळी पाहणी केली.
4/9

यावेळी आग्र्याचे जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला.
5/9

तसेच यावेळी आग्र्याचे पोलीस आयुक्त यांनी देखील परिसराचा आढावा घेतला.
6/9

किल्ल्यावरील नियमानुसार आतमध्ये काही जणांनाच परवानगी देण्यात येणार आहे.
7/9

तर प्रशासनाला सहकार्य करण्याचा शब्द देत त्यांच्या अटी मान्य केल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे.
8/9

तर शिवभक्तांसाठी किल्ल्याच्या समोरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ स्क्रीनच्या माध्यमातून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
9/9

तसेच सर्वांच्या उपस्थितीत भव्य आतिषबाजी पुतळ्याजवळच होणार आहे.
Published at : 18 Feb 2023 07:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion