एक्स्प्लोर
Verul Ajantha Festival : दिमाखदार सोहळ्यात वेरूळ-अजिंठा महोत्सवास सुरुवात
Chhatrapati Sambhajinagar: तब्बल सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव होत आहे.
Feature Photo
1/10

महाराष्ट्र पर्यटन संचालनालय व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
2/10

तालबद्ध पदन्यास आणि शास्त्रीय सुरावटीत महोत्सवाला शनिवारी सायंकाळी दिमाखात सुरुवात झाली.
Published at : 26 Feb 2023 11:01 AM (IST)
आणखी पाहा























