एक्स्प्लोर
PHOTO: लीलावती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या संजय शिरसाट यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Aurangabad News: आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Sanjay Shirsat
1/9

आमदार संजय शिरसाट यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.
2/9

शिरसाट यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे.
3/9

मुख्यमंत्र्यांनी संजय शिरसाट यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.
4/9

एकनाथ शिंदेंनी डॉक्टरांशी चर्चा करून शिरसाट यांच्यावरील उपचारांची माहिती घेतली.
5/9

आमदार संजय शिरसाट मुख्यमंत्र्यांचे जवळचे नेते समजले जातात.
6/9

शिरसाट यांना लीलावती रुग्णालयात दाखल केल्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ डॉक्टरांशी चर्चा केली होती.
7/9

शिरसाट यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
8/9

मुख्यमंत्र्यांसह सहकार मंत्री अतुल सावे यांनी देखील शिरसाठ यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
9/9

तसेच माजी मंत्री राम शिंदे यांनी देखील शिरसाट यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
Published at : 20 Oct 2022 09:13 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























