एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: उद्धव ठाकरेंची सेना 'रस्त्यावर', ठिकठिकाणी चक्काजाम
Aurangabad News: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज औरंगाबादमध्ये ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
![Aurangabad News: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज औरंगाबादमध्ये ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/abc25b253a92502b4f36d73a67b2f884166988470843289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/7
![विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/126688dea271a8f7cdd0c414acc0ee0eaa6d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.
2/7
![गंगापूर तालुक्यातील ईसरवाडी फाट्यावर दानवे यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/a8664968331072c3b9482604b3824fade61b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गंगापूर तालुक्यातील ईसरवाडी फाट्यावर दानवे यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले.
3/7
![तर वैजापूर येथे चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/a0d71c714d93002a22d462ee8e94a00aa97c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर वैजापूर येथे चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले.
4/7
![यावेळी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/bd50e800a7fb3569839cab7655a72af4323a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
5/7
![यावेळी वाळूज पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेतेले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/b1236cf441b552cee9a92f9b511a79a1d5971.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी वाळूज पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेतेले.
6/7
![तर शिऊर पोलिसांनी चंद्रकांत खैरे यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/f79531a808a0f40d5ab0b3fe64db554f7c7aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर शिऊर पोलिसांनी चंद्रकांत खैरे यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.
7/7
![सोबतच जिल्ह्यातील वेगवेगळ्या आठ ठिकाणी अशाचप्रकारे ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/8ba224e6234d69f8b007fd1dfe39bfcf60968.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोबतच जिल्ह्यातील वेगवेगळ्या आठ ठिकाणी अशाचप्रकारे ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले.
Published at : 01 Dec 2022 02:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)