एक्स्प्लोर
PHOTO: पंकजा मुंडे यांनी ताफा थांबवून स्वतः बनवला PM चहा
Pankaja Munde Made Tea: पक्षातील राजकीय घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पंकजा मुंडे यावेळी मात्र वेगळ्या कारणाने चर्चेत आल्या आहेत.
![Pankaja Munde Made Tea: पक्षातील राजकीय घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पंकजा मुंडे यावेळी मात्र वेगळ्या कारणाने चर्चेत आल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/ce06b01cd7eb3b3dc9ea331ee15bd2ab166616012107889_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pankaja munde
1/8
![चहाची तलप लागल्याने पंकजा यांनी भर रस्त्यात ताफा थांबवून स्वतः एका हॉटेलमध्ये चहा बनवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/f5a2a12a17ca8572f928991d12fb42d1f4263.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चहाची तलप लागल्याने पंकजा यांनी भर रस्त्यात ताफा थांबवून स्वतः एका हॉटेलमध्ये चहा बनवला.
2/8
![औरंगाबाद-बीड प्रवास करत असतानाच पंकजा मुंडे यांना चहाची तलप लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/d7816ca28dd213cc1f97d162808e02ab46d66.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबाद-बीड प्रवास करत असतानाच पंकजा मुंडे यांना चहाची तलप लागली.
3/8
![मग काय पंकजा यांनी बीड रोडवरील निपाणी फाट्याजवळ असलेल्या एका हॉटेलवर आपला ताफा थांबवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/b6e35b0c3ddbd1a3b419bee93d88aa3375ed5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मग काय पंकजा यांनी बीड रोडवरील निपाणी फाट्याजवळ असलेल्या एका हॉटेलवर आपला ताफा थांबवला.
4/8
![पंकजा यांना चहा प्यायचा असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटेल चालक दिनेश शिंदे यांना चहाची ऑर्डर दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/84273d0b98b4faf7982351ec0e548ec0a25cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंकजा यांना चहा प्यायचा असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटेल चालक दिनेश शिंदे यांना चहाची ऑर्डर दिली.
5/8
![पण त्याचवेळी पंकजा मुंडे यांनी आपण स्वतः चहा बनवणार असल्याचे सांगत, थेट हॉटेलमधील किचन गाठलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/5f47581884f893315edcb1a793e41936caf7d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण त्याचवेळी पंकजा मुंडे यांनी आपण स्वतः चहा बनवणार असल्याचे सांगत, थेट हॉटेलमधील किचन गाठलं.
6/8
![दिनेश यांच्याकडून दुध,चहा पती मागवून पंकजा मुंडे यांनी स्वतः चहा बनवलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/606db0bc6778b0b1d0600471df746e3155658.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिनेश यांच्याकडून दुध,चहा पती मागवून पंकजा मुंडे यांनी स्वतः चहा बनवलं.
7/8
![त्यानंतर त्यांनी सर्व सहकाऱ्यांसोबत चहाचा आनंद घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/abfdc443068d00d434481604051a24445b8b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर त्यांनी सर्व सहकाऱ्यांसोबत चहाचा आनंद घेतला.
8/8
![विशेष म्हणजे या चहाला त्यांनी PM चहा म्हणजेच पंकजा मुंडेंचा चहा असे नाव देखील दिले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/0ff60aba15af856ac4449c16cd2b2c3da09b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे या चहाला त्यांनी PM चहा म्हणजेच पंकजा मुंडेंचा चहा असे नाव देखील दिले.
Published at : 19 Oct 2022 11:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)