एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo: 16 एकरवर बसल्या पंगती, एक लाखाहून अधिक भाविकांना 64 ट्रॅक्टर मधून महाप्रसादाचा वाटप
Aurangabad News: वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे संत शंकरस्वामी महाराज संस्थानच्या वतीने आयोजित 277 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याचे कीर्तनाने सांगता झाली.
![Aurangabad News: वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे संत शंकरस्वामी महाराज संस्थानच्या वतीने आयोजित 277 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याचे कीर्तनाने सांगता झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/971382f7a3979088a4176ebab653b195166019466489789_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/6
![यावेळी सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.(सर्व छायाचित्र: फेमस फोटोग्राफी)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/f3f91dc13295cf75aa572990513d9d4904e23.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.(सर्व छायाचित्र: फेमस फोटोग्राफी)
2/6
![यासाठी तब्बल 16 एकर जागेवर पंगती आयोजित केल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/f6a8390d31e9deb9c6a904418570fee2602b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी तब्बल 16 एकर जागेवर पंगती आयोजित केल्या होत्या.
3/6
![महाप्रसादासाठी 1 हजार 111 किलो बुंदी व हरभऱ्याच्या घुगऱ्याचा प्रसाद तयार करण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/37ec17593c7ec036ed0c7685ddc51766c584b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाप्रसादासाठी 1 हजार 111 किलो बुंदी व हरभऱ्याच्या घुगऱ्याचा प्रसाद तयार करण्यात आला होता.
4/6
![सतत आठ दिवस 25 तुला चुलांगणावरून बुंदी बनवण्याचे काम 24 तास सुरू होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/6089e89fd656d7d384304662fd359e2dc148c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सतत आठ दिवस 25 तुला चुलांगणावरून बुंदी बनवण्याचे काम 24 तास सुरू होते.
5/6
![तब्बल 64 ट्रॅक्टर मधून भाविकांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/c0f169cc8cd3119a2c4b725394a486c21a692.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तब्बल 64 ट्रॅक्टर मधून भाविकांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आला.
6/6
![गेल्या 21 वर्षांपासून हा सप्ताह साजरा होत असल्याची माहिती संस्थांनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/7880d817c3cc62ca6d960ca2907b535add258.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या 21 वर्षांपासून हा सप्ताह साजरा होत असल्याची माहिती संस्थांनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
Published at : 11 Aug 2022 10:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)