एक्स्प्लोर
Photo : देशभक्ती सांगणारा बाप्पा, औरंगाबादच्या गरुड कुटुंबाने साकारला आगळावेगळा देखावा
Aurangabad: औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील तळणी गावात हटके देखावा साकारण्यात आला आहे.
Aurangabad News
1/7

यावेळी गणेशोत्सवात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा देखावा साकारला.
2/7

सैनिक देशाचे भक्कम रक्षक असल्याचे देखाव्यात चित्र साकारले.
3/7

अशोक हिम्मतराव गरुड आणि शिल्पाताई अशोक गरुड या जोडप्याने साकारला देखावा.
4/7

गरुड जोडप्याने आपल्या घरगुती गणपतीच्या समोर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा देखावा साकारला आहे.
5/7

त्यांच्या या देशभक्तिपर प्रबोधनात्मक देखाव्याची परिसरात चर्चा आहे.
6/7

यावेळी गरुड कुटुंबाकडून देखाव्यातून सैनिकांना मानवंदना देण्यात आली आहे.
7/7

देखाव्यात भारतीय सैनिकांचे चित्र साकारण्यात आले आहे.
Published at : 04 Sep 2022 06:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























