एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Photo: औरंगाबादचा हर्सूल तलाव ओव्हरफ्लो, सांडव्यावरून पाणी; खामनदी पात्रात पुराचा धोका
Harsul Lake: हर्सूल तलाव शंभर टक्के भरल्यामुळे महापालिकेची बऱ्यापैकी चिंता मिटली आहे
![Harsul Lake: हर्सूल तलाव शंभर टक्के भरल्यामुळे महापालिकेची बऱ्यापैकी चिंता मिटली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/a7609c4e3118cf6153b86e430deab0d9166305941227689_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Harsul Lake
1/6
![चार दिवसांपूर्वीच हर्सूल तलावातील पाणीपातळी सहा फुटांनी वाढली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/b502048d9b819396fe65ff616f939ca572ae2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चार दिवसांपूर्वीच हर्सूल तलावातील पाणीपातळी सहा फुटांनी वाढली होती.
2/6
![आता त्यात आणखी वाढ झाल्याने हर्सूल तलाव शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/83fa389c6286c6a378c5431cceec06cbfc0ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता त्यात आणखी वाढ झाल्याने हर्सूल तलाव शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे.
3/6
![हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाल्याने सांडवा ओसंडून वाहू लागला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/4a3590c89ffe6acc3251c09ccfb3833682df4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाल्याने सांडवा ओसंडून वाहू लागला आहे.
4/6
![त्यामुळे खामनदी पात्रात पुराचा धोका वाढला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/c631762f613585f4254713e0ffd4c8ca6216b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे खामनदी पात्रात पुराचा धोका वाढला आहे.
5/6
![हडकोतील काही वॉर्डासाठी हर्सूल तलावातून पाणी उचलले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/8a9f7093301c712f029ed953f6ed2c9764cb5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हडकोतील काही वॉर्डासाठी हर्सूल तलावातून पाणी उचलले जाते.
6/6
![त्यामुळे या परिसरातील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/b6e6a265f1f40518a040ddda0c1b45348ff75.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे या परिसरातील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे.
Published at : 13 Sep 2022 02:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion