एक्स्प्लोर
औरंगाबादच्या सिटी बससेवेला चार वर्षे पूर्ण; महिलांना मिळणार महत्वाच 'गिफ्ट'
Aurangabad City Bus: औरंगाबाद स्मार्ट सिटीअंतर्गत (Smart City) सुरू करण्यात आलेल्या शहर बससेवेला सोमवारी चार वर्षे पूर्ण होत आहेत.
Aurangabad City Bus
1/8

या निमित्ताने बससेवेचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.
2/8

सोमवारी सकाळी 9 वाजता मुकुंदवाडी बसडेपो येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Published at : 22 Jan 2023 03:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
























