एक्स्प्लोर
Photo: जायकवाडी धरणातून तब्बल 66 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग
Aurangabad News: नाशिकला पावसाचा जोर वाढताच जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत आहे.
![Aurangabad News: नाशिकला पावसाचा जोर वाढताच जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/7967c11462d6c1e1a5b3415c38961b48166073205888389_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jayakwadi Dam
1/6
![नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतांना पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/0375ceea40b3dd287763a29fcf05e7193e28b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतांना पाहायला मिळत आहे.
2/6
![वरील धरणातील पाणलोट क्षेत्रात पाण्याचा जोर वाढल्याने जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/3eea846b03145a6ebe134c522538140e863cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वरील धरणातील पाणलोट क्षेत्रात पाण्याचा जोर वाढल्याने जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
3/6
![सद्या जायकवाडी धरणातून एकूण 66 हजार 024 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/dd560d374a44cf118fb6ae0814a16b123377d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सद्या जायकवाडी धरणातून एकूण 66 हजार 024 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
4/6
![जायकवाडी धरणाचे एकूण 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/631dda4ac32e43cc5dffa07559f753570e3af.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जायकवाडी धरणाचे एकूण 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
5/6
![धरणाचे 10 ते 27 असे एकुण 18 दरवाजे 3.5 फुट उंचीवर करुन गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/b63f0311960a12f22c4269886ebb92bbf804c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धरणाचे 10 ते 27 असे एकुण 18 दरवाजे 3.5 फुट उंचीवर करुन गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
6/6
![आणखी पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग सुद्धा वाढवला जाऊ शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/17/4768288a55e0c6091b689e4faefa2b58dc153.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आणखी पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग सुद्धा वाढवला जाऊ शकतो.
Published at : 17 Aug 2022 04:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)