एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: नुकसानग्रस्त भागाची पाहणीसाठी कृषिमंत्री सत्तार पोहचले बांधावर
Aurangabad News: आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झाला असताना आता परतीच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
![Aurangabad News: आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झाला असताना आता परतीच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/16/f54283c14a74cd4f5f6ad71944ea720b166589331707189_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/9
![औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात देखील काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/16/2c0584abbee098c1fde5f108b2e55872c1ac9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात देखील काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
2/9
![दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी संध्याकाळी वैजापूर येथील नुकसानग्रस्त भागात जाऊन आढावा घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/16/43429fb2c1f8e0bfd10945f9d0e74bf71518d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी संध्याकाळी वैजापूर येथील नुकसानग्रस्त भागात जाऊन आढावा घेतला.
3/9
![यावेळी त्यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/16/5b8a4422f01400306ebc23b30f784c556ce09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
4/9
![याचवेळी शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/16/74f6f5ede60f4eb343ab38ec5e7b04279c623.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचवेळी शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या.
5/9
![यावेळी सत्तार यांनी परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/16/2b43121a19902edd05af8b37cad5819ba3564.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी सत्तार यांनी परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
6/9
![पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/16/3d3b6fb88250744ea66c7c8e31a87e09ed5b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही दिल्या.
7/9
![गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव, रांजणगावातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/16/5859adb45d11a069afc04e36e14db16779d59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव, रांजणगावातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी.
8/9
![सोबतच वैजापूर तालुक्यातील भग्गाव, लाडगाव, नांदूरढोक, कापूस वडगाव या गावातील शिवार परिसरातील शेत बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/16/65a3c5e1b984d0189a618f19fce7b73806ad0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोबतच वैजापूर तालुक्यातील भग्गाव, लाडगाव, नांदूरढोक, कापूस वडगाव या गावातील शिवार परिसरातील शेत बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
9/9
![नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/16/a3d37adff16ade13238d233af2f833ebd97db.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
Published at : 16 Oct 2022 09:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
अहमदनगर
टेलिव्हिजन
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion