एक्स्प्लोर

धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर

Dhule News : धुळे जिल्ह्याचे ग्रामोद्योग अधिकारी ऑन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे.

Dhule News : धुळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्याचे ग्रामोद्योग अधिकारी ऑन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले आहेत. शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून ग्रामोद्योग अधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकारामुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  विजय चाटी (Vijay Chati) हे धुळे जिल्ह्याचे ग्रामोद्योग अधिकारीपदी कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विजय चाटी हे मद्य प्राशन करून आपल्या कार्यालयात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच ते विजय चाटी यांच्या कार्यालयात जाऊन धडकले. 

विजय चाटी पोलिसांच्या ताब्यात 

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेतली असता या ठिकाणी विजय चाटी हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. यावेळी त्यांना विचारणा केली असता त्यांनी आपण भाजपाचे आणि आरएसएसचे कार्यकर्ते असल्याचे अजब उत्तर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत पाचारण करण्यात आले. पोलिसांनी विजय चाटी यांना पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्यांच्या लिस्टमध्ये सर्वात पहिलं होतं, सलमान खानचं नाव, पण...; चौकशीतून धक्कादायक खुलासा

Pune Crime : वडिलांना 'टकल्या' म्हणल्याच्या राग; मुलाच्या संतापाचा कडेलोट, रागाच्या भरात एकाला संपवलं

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Crime: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, पळापळीत शेतात सोडलेल्या विजेच्या धक्क्यानं तरुणाचा मृत्यू, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या पुत्रासह आई-वडिलांना अटक
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, पळापळीत शेतात सोडलेल्या विजेच्या धक्क्यानं तरुणाचा मृत्यू, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या पुत्रासह आई-वडिलांना अटक
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी!  संशयास्पद व्यवहार आढळल्यास खातं गोठवलं जाणार, RBI चा मोठा निर्णय  
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी!  संशयास्पद व्यवहार आढळल्यास खातं गोठवलं जाणार, RBI चा मोठा निर्णय  
Crime : पत्नी आणि 3 चिमुकल्या लेकींनी संपवलं अन् थेट खाटूश्यामच्या दर्शनाला पोहोचला, अंगठी विकायचा प्रयत्न केला अन्...
पत्नी आणि 3 चिमुकल्या लेकींनी संपवलं अन् थेट खाटूश्यामच्या दर्शनाला पोहोचला, अंगठी विकायचा प्रयत्न केला अन्...
Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026: मोहसीन नक्वीला स्टेजवर पाहताच स्मृती मानधना माघारी फिरली, टीम इंडियाचा ट्रॉफी घ्यायला नकार, दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा
मोहसीन नक्वीला स्टेजवर पाहताच स्मृती मानधना माघारी फिरली, टीम इंडियाचा ट्रॉफी घ्यायला नकार, दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा
MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026: टीम इंडियाच्या मुलींकडून सर्वांदेखत पाणउतारा, मोहसीन नक्वी अवाक होऊन पाहतच राहिला
टीम इंडियाच्या मुलींकडून सर्वांदेखत पाणउतारा, मोहसीन नक्वी अवाक होऊन पाहतच राहिला
BJP Parag Shah: भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Embed widget