एक्स्प्लोर
Arun Yogiraj: अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रूप घडवणारे अरुण योगीराज!
कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज!
कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज! (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)
1/10

अयोध्येतील राम मंदिराचे दि.22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.(छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)
2/10

कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामललाच्या मूर्तीचा अयोध्येत उभारलेल्या भव्य राम मंदिरात अभिषेक करण्यात आला. (छायाचित्र सौजन्य : अरुण योगीराज)
Published at : 25 Jan 2024 12:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























