एक्स्प्लोर

Building collapse: अमरावतीमध्ये इमारत कोसळली, पाच जणांचा मृत्यू

amravati-building-collapse-five-dead-one-injured-latest-marathi-news-updat

Building Collapse,amravati

1/10
Amravati Building Collapse : अमरावती शहरातील मुख्य बाजारातील जुनी इमारत अचानक कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ( छायाचित्र सौजन्य - अक्षय नागापुरे, अमरावती)

2/10
रविवारी दुपारी मुख्य बाजारातील एक जुनी इमारात दुपारी दीड वाजता अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला इमारतीत सहा ते सात जण दबल्या गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. ( छायाचित्र सौजन्य - अक्षय नागापुरे, अमरावती)

3/10
इमारत खूप जुनी आणि जीर्ण झाली होती. महानगरपालिका प्रशासनाने चार वेळा नोटीस बजावली. वरचा मजला ज्याठिकाणी लॉज होता, तो बंद करण्यात आला होता. पण खालच्या मजल्यावर तीन दुकानं सुरू होती. ( छायाचित्र सौजन्य - अक्षय नागापुरे, अमरावती)

4/10
राजदीप बॅग हाऊस मध्ये सिलिंगचं काम सुरू होतं. यासाठी चार मजूर काम करत होते आणि दुकान मालक त्याठिकाणी होते. पण अचानक पूर्ण बिल्डिंगचं सिलिंग आणि वरचा मजला कोसळला ज्यामध्ये पाच जणांचा दुर्देवाने यात मृत्यू झाला. ( छायाचित्र सौजन्य - अक्षय नागापुरे, अमरावती)

5/10
अमरावती शहरातील प्रभात टॉकीजजवळ आज ही दुमजली जुनी इमारत कोसळली. ही इमारत शहरातील मुख्य बाजारात होती आणि खूप जुनी, जीर्ण होती. बऱ्याच दिवसांपासून वरच्या मजल्याचा वापर बंद होता. ( छायाचित्र सौजन्य - अक्षय नागापुरे, अमरावती)

6/10
खालच्या मजल्यावर तीन ते चार दुकाने होती. इमारत कोसळण्याचा धोका फार पूर्वीपासून होता. महानगरपालिकेने यापूर्वीच इमारत रिकामी करण्याची नोटीस दिली होती. भाड्याने घेतलेल्या जागेत परवानगीशिवाय दुरुस्तीचे काम करून घेत होते अशी माहिती मिळाली आहे. ( छायाचित्र सौजन्य - अक्षय नागापुरे, अमरावती)

7/10
आज दुपारी ही इमारत अचानक कोसळल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. पोलिस, अग्निशमन दल आणि पालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले. यावेळी पाच जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर एक जण जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( छायाचित्र सौजन्य - अक्षय नागापुरे, अमरावती)

8/10
या घटनेवर दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकतो.. महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन याची पूर्ण चौकशी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ( छायाचित्र सौजन्य - अक्षय नागापुरे, अमरावती)

9/10
अमरावती येथे एक जुनी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून, 2 जखमी आहेत. मलबा हटविण्याचे काम सध्या सुरु आहे. जिल्हाधिकार्‍यांशी मी संपर्कात आहे. या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.  ( छायाचित्र सौजन्य - अक्षय नागापुरे, अमरावती)

10/10
या घटनेत प्राण गमवावे लागलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सारे सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ( छायाचित्र सौजन्य - अक्षय नागापुरे, अमरावती)

अमरावती फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

संतापजनक! बापाकडूनच पोटच्या लेकीवर अत्याचार, रायगड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना, गुन्हा दाखल 

कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का?  तुमच्या शहरात काय दर?

पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले

BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
Embed widget