एक्स्प्लोर
Shirdi Gudi Padwa: शिर्डीतील साईबाबा मंदिरावर गुढीची उभारणी, साईबाबांना परिधान करण्यात आली साखरेच्या गाठीची माळ
Shirdi: साईबाबा संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर येर्लागड्डा यांच्या हस्ते सपत्नीक गुढीचे विधीवत पुजन करण्यात आले.

Shirdi Gudi Padwa
1/10

साईबाबांच्या शिर्डीतही मराठी नववर्षाचे स्वागत मंदिरावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारून करण्यात आलंय
2/10

साईबाबा संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर येर्लागड्डा यांच्या हस्ते सपत्नीक गुढीचे विधीवत पुजन करण्यात आले.
3/10

त्यानंतर साईबाबांच्या मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली आहे.
4/10

सर्व धर्म समभावाची शिकवण देणा-या साईबाबांच्या शिर्डीत वर्षभरातील प्रत्येक सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरी करण्याची परंपरा आहे.
5/10

आज मराठी नववर्षाचे स्वागतही मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
6/10

आज साईबाबांच्या मुर्तीला कोट्यावधी रूपयांच्या आभुषणांसह साखरेच्या गाठीची माळ परिधान करण्यात आली आहे.
7/10

साईदर्शनाने नववर्षाची सुरूवात करण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे
8/10

राज्यभरात गुढीपाडव्यानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे
9/10

प्रत्येकजण आनंदाची, सुखसमृद्धी, आणि भरभराटीची गुढीही उभारत आहे
10/10

. मुंबईसह पुणे,कोल्हापूर,नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळतोय.
Published at : 22 Mar 2023 09:31 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
