एक्स्प्लोर
PHOTO | आली समीप घटिका! मानसी नाईकच्या लग्नापूर्वीच्या विधींना धुमधडाक्यात सुरुवात
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162920/Manasi-Naik-web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/14
![मानसीच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162422/Manasi-Naik-14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानसीच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/14
![काही दिवसांपूर्वी मानसीने आपल्या प्रीवेडिंगचे फोटोही शेअर केले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162409/Manasi-Naik-13.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी मानसीने आपल्या प्रीवेडिंगचे फोटोही शेअर केले होते.
3/14
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162357/Manasi-Naik-12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/14
![साखरपुड्याचा फोटो शेअर करुन 'एंगेज्ड... भावी मिसेस खरेरा' असे कॅप्शन मानसीने दिलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162345/Manasi-Naik-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साखरपुड्याचा फोटो शेअर करुन 'एंगेज्ड... भावी मिसेस खरेरा' असे कॅप्शन मानसीने दिलं होतं.
5/14
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162334/Manasi-Naik-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6/14
![मानसीने यावेळी निळ्या रंगाची साडी नेसली असून ती अतिशय सुंदर दिसतेय.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162323/Manasi-Naik-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानसीने यावेळी निळ्या रंगाची साडी नेसली असून ती अतिशय सुंदर दिसतेय.
7/14
![19 जानेवारीला मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विवाह बंधनात अडकणार आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162312/Manasi-Naik-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
19 जानेवारीला मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विवाह बंधनात अडकणार आहेत.
8/14
![आपला बायॅफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत मानसी आपली लग्नगाठ बांधणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162301/Manasi-Naik-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपला बायॅफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत मानसी आपली लग्नगाठ बांधणार आहे.
9/14
![गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानसीनं तिच्या चाहत्यांसोबत ही खास गोष्ट शेअर केली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162250/Manasi-Naik-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानसीनं तिच्या चाहत्यांसोबत ही खास गोष्ट शेअर केली होती.
10/14
![मानसीने ग्रहमख पूजेचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162238/Manasi-Naik-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानसीने ग्रहमख पूजेचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत.
11/14
![चाहत्यांकडून मानसीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162227/Manasi-Naik-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांकडून मानसीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.
12/14
![मानसीच्या घरी ग्रहमख पूजा पार पडली. या विधीपासूनच तिच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162216/Manasi-Naik-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानसीच्या घरी ग्रहमख पूजा पार पडली. या विधीपासूनच तिच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.
13/14
![प्रदीप खरेरा हा बॉक्सर तर आहेच, शिवाय मॉडेल आणि अभिनेताही आहे. प्रदीपनं अनेक स्पर्धा जिंकल्या असून मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स 2018 चा तो विजेता आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162206/Manasi-Naik-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रदीप खरेरा हा बॉक्सर तर आहेच, शिवाय मॉडेल आणि अभिनेताही आहे. प्रदीपनं अनेक स्पर्धा जिंकल्या असून मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स 2018 चा तो विजेता आहे.
14/14
![बघतोय रिक्षावाला आणि बाई वाड्यावर फेम अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. सध्या मानसीची लगीनघाई सुरु झाली असून तिच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19162144/Manasi-Naik-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बघतोय रिक्षावाला आणि बाई वाड्यावर फेम अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. सध्या मानसीची लगीनघाई सुरु झाली असून तिच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)