एक्स्प्लोर
Pregnancy Tips : प्रत्येक जोडप्याने गर्भधारणेपूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्यात; लाखमोलाच्या ठरतील 6 टिप्स
Pregnacy Tips: कुटुंब नियोजन करताना संतुलित आहार, वजन नियंत्रित राखणे, दररोज व्यायाम, योग आणि ध्यानधारणा. रात्री पुरेशी झोप घेणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

Pregnancy Tips
1/10

धकाधकीच्या जीवनामुळे निरोगी गर्भधारणेसाठी तणावामुळे नातेसंबंधावर परिणाम होऊन कुटुंब नियोजनाच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होत आहे.
2/10

त्यामुळे तणावाचा सामना करणारी जोडपी निरोगी गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या पद्धतींचे पालन करण्यात अयशस्वी ठरतात.
3/10

या सर्व पार्श्वभूमीवर प्रत्येक जोडप्याने गर्भधारणेपूर्वी काय करावे आणि काय करू नये हे समजून घेणं आवश्यक आहे.
4/10

प्रत्येक स्त्रीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत संबंध ठेवू नयेत.
5/10

बीजांड गुणवत्ता सुधारण्यासाठी पहिल्या 7 दिवसात तुम्हाला तुमचे शरीर गर्भधारणेसाठी तयार करावे लागेल.
6/10

बीजांड मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून वाढू लागते.
7/10

तुमचा आहार, वागणूक आणि विचार चांगले असतील तर त्याचा परिणाम बीजांडच्या गुणवत्तेवरही होतो.
8/10

जर तुम्ही तणावात राहिल्यास आणि नकारात्मक विचार केला तर असे हार्मोन्स बाहेर पडतात, त्यामुळे गर्भधारणेच्या नियोजनात गर्भधान संस्कार महत्त्वाचे आहेत.
9/10

प्रत्येक नियोजित जोडप्याने आपली जीवनशैली तीन महिने अगोदर सकारात्मक बनवली पाहिजे, तरच तुम्ही निरोगी, तेजस्वी आणि सशक्त बाळाला जन्म देऊ शकाल.
10/10

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 02 May 2024 01:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
मुंबई
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
