एक्स्प्लोर

Tomato Face Pack : टोमॅटो फेस पॅक वापरा , येईल चेहऱ्यावरील चमक !

Tomato Face Pack : तुमच्या चेहऱ्यावरील चमक तुमचे सौंदर्य दर्शवते मात्र दिवसभराच्या कामामुळे आणि थकव्यानंतर चेहऱ्याची चमक कमी होत आहे.टोमॅटो हे तुमचे सौंदर्य वाढवण्यास मदत करते .

Tomato Face Pack [Photo Credit : Pexel.com]

1/10
अशा परिस्थितीत तुम्ही काही नैसर्गिक उपाय शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा टोमॅटो फेस पॅकबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर करून त्याची चमक वाढवण्यास मदत करतील. [Photo Credit : Pexel.com]

2/10
टोमॅटो फेस पॅकचे फायदे: आपल्या त्वचेसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक टोमॅटोमध्ये आढळतात. यामुळेच याच्या वापरामुळे चेहऱ्याची चमक वाढते.  [Photo Credit : Pexel.com]

3/10
टोमॅटो व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हे केवळ चेहऱ्याचा रंगच सुधारत नाही तर मुरुमांपासून देखील आराम देते. [Photo Credit : Pexel.com]

4/10
टोमॅटो-मध : टोमॅटो आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने मुरुमांपासून आराम मिळतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी दोन्ही गोष्टी मिक्स करा आणि चेहऱ्याला नीट लावा. साधारण 20 मिनिटांनी चेहरा ताजे पाण्याने स्वच्छ करा. तुमचा चेहरा उजळेल. [Photo Credit : Pexel.com]

5/10
टोमॅटो-लिंबू : टोमॅटो आणि लिंबू दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहेत. तेलकट त्वचेचा त्रास असणाऱ्यांना हा फेसपॅक वापरता येईल. [Photo Credit : Pexel.com]

6/10
टोमॅटो मॅश करा आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला आणि थोडा वेळ ठेवा. यानंतर, चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 30 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा.[Photo Credit : Pexel.com]

7/10
टोमॅटो- बेसन: तुमचा चेहरा चमकदार करण्यासाठी तुम्ही टोमॅटो आणि बेसनचा फेस पॅक वापरू शकता. त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्याचे काम करते.  [Photo Credit : Pexel.com]

8/10
जर तुम्हाला चेहऱ्यावरील मुरुमांपासून सुटका हवी असेल तर दोन्ही एकत्र करून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. [Photo Credit : Pexel.com]

9/10
टोमॅटो-साखर: एक टोमॅटो घ्या, तो मॅश करा आणि त्यात एक चमचा साखर घाला आणि चांगले मिसळा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 15 मिनिटे राहू द्या. नंतर पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी आणि सुरकुत्या दूर होऊ शकतात.  [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

महिला फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्यDevendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीसSpecial Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Ladki Bahin Yojana : ...ज्या महिलांना योजनेचा लाभ गेलाय, त्या कुणाच्याही खात्यातून पैसे घेणार नाही,आदिती तटकरेंनी संभ्रम दूर केला
30 लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री अन् माझ्याकडे, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget