एक्स्प्लोर
Shakun Apshakun: मांजरीचे रडणं अशुभ असते का? जाणून घ्या सविस्तर
Shakun Apshakun: मांजरीचे रडणं अशुभ असते का? जाणून घ्या सविस्तर
Shakun Apshakun (Photo Credit : Pixabay)
1/10

कुत्रा, गाय, म्हैस याबरोबरच मांजरही पाळीव प्राणी आहे. बरेच लोक घरी मांजर पाळतात. पण,जे मांजर पाळत नाहीत त्यांच्या घरीही मांजरी येतात. परंतु, घरी मांजरीचे आगमन शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंधित आहे. (Photo Credit : Pixabay)
2/10

मांजरींबद्दल अनेक समज आणि अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे सामान्यतः लोक मांजरीला शुभ मानत नाहीत. काही लोक मांजरीला काळ्या शक्तीचे प्रतीक मानतात.(Photo Credit : Pixabay)
Published at : 30 Jan 2024 05:58 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र
क्रिकेट























