एक्स्प्लोर
गव्हाचं की नाचणीचं थालिपीठ? जाणून घ्या कोणतं आरोग्यासाठी उत्तम!
गव्हाचं थालिपीठ आणि नाचणीचं थालिपीठ दोन्ही मराठी स्वयंपाकघरात लोकप्रिय आहेत. मात्र आरोग्याच्या दृष्टीने कोणतं अधिक फायदेशीर आहे, हे जाणून घ्या
थालिपीठ
1/10

गव्हाचं थालिपीठ हे पचायला हलकं असून ऊर्जा देणारं असतं
2/10

यात फायबर आणि बी-व्हिटॅमिन्स असतात. परंतु, नाचणीचं थालिपीठ हे कॅल्शियम, लोह (iron) आणि अँटीऑक्सिडंट्स मध्ये खूप समृद्ध आहे.
Published at : 21 Jul 2025 01:27 PM (IST)
आणखी पाहा























