एक्स्प्लोर
आर्थिक समृद्धीसाठी घरातील पैशांचा कपाट कुठे ठेवावं?
वास्तुशास्त्रानुसार घरातील पैशांचा कपाट (ज्यात रोख रक्कम, दागदागिने, महत्वाची कागदपत्रं ठेवली जातात) योग्य दिशेला ठेवल्यास धनसंपत्ती आणि समृद्धी वाढते.
घरातील पैशांचा कपाट कुठे ठेवावं?
1/9

घरातील पैशांचा कपाट नेहमी दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात ठेवावं.
2/9

हा कोपरा स्थिरतेचं प्रतीक मानला जातो आणि आर्थिक स्थिती मजबूत ठेवतो.
3/9

कपाटाचं दार उघडताना ते उत्तर दिशेकडे (North Facing) असावं.
4/9

उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली जाते आणि या दिशेने उघडणारा कपाट नेहमी भरलेला राहतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.
5/9

कपाट नेहमी स्वच्छ ठेवा आणि त्यात अनावश्यक वस्तू ठेवू नका.
6/9

पैशांच्या कपाटात लाल किंवा पिवळ्या रंगाचा कापड पसरवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते.
7/9

कपाटाजवळ अंधार टाळा, नेहमी उजेड राहील याची काळजी घ्या.
8/9

कपाटाच्या वर किंवा आत श्री गणेश, कुबेर यांचे चित्र किंवा श्रीयंत्र ठेवल्यास आर्थिक अडचणी दूर होतात.
9/9

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 20 Aug 2025 12:21 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























