एक्स्प्लोर
Health Tips : उचकी थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा
उचकी ही तुमच्या स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे. जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा उचकी लागते.
Health Tips
1/9

जेव्हा कधी आपल्याला उचकी (Hiccups) येते तेव्हा आपल्याला वाटतं की कोणीतरी आपली आठवण काढतंय.
2/9

पण हीच जर उचकी जास्त किंवा वारंवार येत राहिली तर खूप चिडचिड होते. खरंतर, उचकी येणं हे अगदी सामान्य लक्षण आहे.
Published at : 05 Sep 2023 12:08 AM (IST)
आणखी पाहा






















