एक्स्प्लोर

Vastu Tips : नाती जपण्यासाठी घरात लावा 'ही' फुले!

Vastu Tips : जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार फुलांचे नात्यामधील महत्व..

वास्तुशास्त्रानुसार फुलांचे नात्यामधील महत्व जाणून घेऊया..(Photo Credit : unsplash)

1/10
कोणतही नातं जोडता येतं तस ते तोडताही येतं, कठीण असतं ते नातं टिकवणं.  (Photo Credit : unsplash)

2/10
नाती जपण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.  (Photo Credit : unsplash)

3/10
जाणून घेऊया वास्तूनुसार फुलांचे कोणते उपाय केल्याने बिघडलेले नाते पुन्हा मजबूत होऊ शकते.  (Photo Credit : unsplash)

4/10
कोणती फुले तुम्ही घरी लावल्यामुळे नात्यांमध्ये गोडवा टिकवून ठेवता येतो याबद्दल जाणून घेऊया.  (Photo Credit : unsplash)

5/10
गुलाबाचे लाल फूल हे प्रेमाचे प्रतीक आहे, त्यामुळे नात्यात गोडवा कायम ठेवण्यासाठी गुलाबाचे झाड लावा. (Photo Credit : unsplash)

6/10
सदाहरित फुले समर्पण आणि प्रेमाचे प्रतीक आहेत. त्याच्या नावाप्रमाणेच ते तुमचे नाते सदाहरित आणि मजबूत बनवतात. हे घरामध्ये लावल्याने नकारात्मक ऊर्जा येत नाही.  (Photo Credit : unsplash)

7/10
पेओनिया फूल घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला लावू शकता . विवाहित मुलींनी ही रोपे घराच्या ड्रॉईंग रूममध्ये ठेवावीत.   (Photo Credit : unsplash)

8/10
जास्मिनची फुले शांतता आणि स्थिरता देतात. जे नवविवाहित आहेत त्यांच्यासाठी हे फूल खूप शुभ मानले जाते. (Photo Credit : unsplash)

9/10
घराच्या ईशान्य किंवा उत्तर किंवा पूर्व दिशेला कमळाचे फूल लावू शकता. हे लावल्याने सुख-समृद्धी मिळते.  (Photo Credit : unsplash)

10/10
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर

Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Allu Arjun Hyderabad voting : चौथ्या टप्प्यातील मतदान, अल्लू अर्जूनने बजावला मतदानाचा हक्कShirdi Water Issue :  पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवादRavindra Dhangekar Family : आज मतदान, काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांची घरी देवपूजाChhatrapati Sambhajinagar Racket : 19 वर्षाच्या विद्यार्थीनीकडून गर्भनिदान रॅकेट, इंजिनिअरच्या तरुणीचा कारनामा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget