एक्स्प्लोर
Eid-E-Milad 2023 : ईदच्या निमित्ताने ट्राय करा ; 'या' सोप्या मेजवानी , पाहा रेसिपी
ईद मिलाद-उन-नबी हा पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी काही रेसिपी तुमच्या सणाचा आनंद द्विगुणीत करतील.
Eid-E-Milad 2023
1/10

इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठं महत्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन ‘ईद मिलाद उन-नबी’ (Eid-E-Milad) म्हणून साजरा करण्यात येतो.
2/10

आज हजरत मोहम्मद यांच्या पवित्र वचनांचं, कुराणाचं पठण केलं जातं. इस्लाम धर्माता दान करण्याला मोठे महत्व आहे. ईद-ए-मिलाद-उन-नबी अनेकजण गोर- गरिबांना अन्नदान करतात.
Published at : 28 Sep 2023 11:18 AM (IST)
आणखी पाहा























