एक्स्प्लोर
Side Effects Of Junk Food : जंक फूडचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? पाहा
जंक फूडमुळे शरीराला मोठया प्रमाणात नुकसान होऊ शकते. पाहा.
Side Effects Of Junk Food
1/10

बहुतेक मुलांना जंक फूड खूप आवडते. त्याला फास्ट फूड असेही म्हणतात. जंक फूडमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण खूप कमी असते, परंतु त्याच्या चवीमुळे अनेकांना ते भरपूर खायला आवडते.
2/10

जंक फूडमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. शिवाय, त्यात कोणतेही पोषक तत्व अजिबात नसतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही जंक फूडचे जास्त सेवन केले तर ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवण्याची शक्यता खूप जास्त असते.
Published at : 09 Oct 2023 06:52 PM (IST)
आणखी पाहा























