एक्स्प्लोर

Rice Water : मुलायम आणि तजेलदार त्वचेसाठी 'तांदळाचे पाणी' रामबाण उपाय...

Rice Water : स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ चेहऱ्याच्या समस्या करतो दूर!

स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ चेहऱ्याच्या समस्या करतो दूर! (Photo Credit : unsplash)

1/11
तांदळच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळतात. जे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. तांदळाचे पाणी मुलायम आणि तजेलदार त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. (Photo Credit : unsplash)

2/11
चांगला तांदूळ १ वेळा पाण्यात स्वच्छ धुवा आणि त्यानंतर तो तांदूळ काही वेळासाठी पाण्यात भिजवून ठेवा.पाण्यात जो स्टार्च शिल्लक राहतो त्याला 'तांदळाचे पाणी' म्हणतात. (Photo Credit : unsplash)

3/11
तांदळाचे पाणी क्लिन्झर, टोनर, सीरम इत्यादी प्रकारे आपण वापरू शकतो.  हे चेहऱ्यासाठी खूप फायदे होतात. (Photo Credit : unsplash)

4/11
तांदळाच्या पाण्यामध्ये गुलाबपाणी आणि मध टाकून त्याचा वापर आपण 'टोनर' म्हणून करू शकतो. (Photo Credit : unsplash)

5/11
तांदळाच्या पाण्यामध्ये 'व्हिटॅमिन ई' तेल मिसळून त्याचा वापर आपण 'सीरम' म्हणून करू शकतो. (Photo Credit : unsplash)

6/11
कोरफडीचा गर  तांदळाच्या पाण्यात घालून तो 'फेस पॅक' चेहऱ्यावर लावल्यास त्वचा निरोगी राहते.  (Photo Credit : unsplash)

7/11
चेहरा स्वच्छ करण्यासाठी तांदळाचे पाणी वापरल्याने सुरकुत्या,वृद्धत्वाची लक्षणे, काळे डाग, चट्टे,पिंपल्स कमी होतात.  (Photo Credit : unsplash)

8/11
तांदळाच्या पाण्यामुळे त्वचेच्या पेशींना पोषण मिळते. त्वचेचं मृत पेशींपासून संरक्षण होते. त्वचेची पोत सुधारते आणि  त्वचा निरोगी राहते. (Photo Credit : unsplash)

9/11
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी आणि चेहरा तजेलदार, मुलायम होण्यासाठी तांदळाच्या पाण्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे घाला. (Photo Credit : unsplash)

10/11
कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावा, त्यामुळे चेहऱ्याला सर्वत्र  पाणी नीट लागेल. (Photo Credit : unsplash)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर

सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full Speech Baramati| पुढच्या पिढीची गरज, त्यासाठी युगेंद्रला निवडून द्या; शरद पवारABP Majha Marathi News TOP Headlines 6 PM 12 November 2024Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणीAvinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''

Embed widget