एक्स्प्लोर
Sawan Somwar: श्रावणी सोमवारच्या निमित्ताने करा या गोष्टींचं दान; शंकराची होईल कृपा
Sawan Somwar Vrat: उत्तर भारतात श्रावण महिना महाराष्ट्राच्या आधी सुरू होतो. उत्तर भारतात 4 जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला असून आज श्रावणातला पहिला सोमवार आहे.
Sawan Somvar Vrat
1/7

शंकराचा आशीर्वाद मिळावा म्हणून श्रावण महिन्यात विशेष पूजा केली जाते. शिवशंकराच्या पूजेप्रमाणेच श्रावणात दानाला देखील तितकंच महत्त्व आहे.
2/7

शास्त्रात सांगितल्यानुसार, श्रावण महिन्यात पूजा आणि दान केल्याने सर्व पाप दूर होतात आणि इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात. तर आज जाणून घेऊया श्रावणी सोमवारच्या दिवशी कोणत्या वस्तूंचं दान करणं लाभदायक ठरेल.
Published at : 10 Jul 2023 01:18 PM (IST)
आणखी पाहा























